You are currently viewing कोरड होईल

कोरड होईल

*दै. ठाणे वैभवचे पत्रकार, स्तंभलेखक, कवी ॲड.रुपेश पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कोरड होईल*

 

कांद्याला भाव नाही

घनात सावळा विठ्ठल दाटत नाही

ढेकळात भेगाळलेली भुई तापली आहे

बळीराजा पार सुकला आहे

 

विहिरी कोरड्या पडून गेल्या आहेत

कमरेच्या बटव्यात पैसा उरत नाही

मंगळसूत्र विकाव लागतय बाईला

पोरं जातात सरकारच्या शाळेत

 

वयातली पोर सजत आहे मनातल्या लग्नात

तरी खंतावत आहे आई बापाच्या दुःखान

पाऊस पडतोय तिथे पडतोय

नाही तिथे अजिबात नाही

 

यमाचे दरवाजे खुले आहेत

मग स्वर्गात जाऊ दे नाहीतर नरकात

इथेही नरकापेक्षा भयान जीवन चाललंय

बळीराजा खचून जातो आहे

 

आसमानी, सुलतानी पीडा सुरू आहे

किती काळ बळीराजाने सोसायचे आहे

कुणीतरी लक्ष द्या आता जरा

पाण्यासारख रक्तही त्याचं कोरड होईल

 

कांद्याला भाव नाही

घनात सावळा विठ्ठल दाटत नाही

 

रुपेश पवार

9930852165

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा