देवधर पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यामध्ये पडून फोंडाघाट येथील सोळा वर्षीय युवकाचा मृत्यू
फोंडाघाट :
शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी गुरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या उदय रमेश शिरवलकर वय १६ राहणार फोंडाघाट- साईनगर हा तोल जाऊन देवधर पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यामध्ये पाण्यात पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. याची खबर मिळता पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची पोलीस तक्रार झालेली नव्हती. तोल जाऊन पाण्यात पडल्यामुळे प्रथमदर्शनी मृत्यू झाल्याचे समजते व आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे त्याला वाचवण्यात अपयश आले असावे, असा अंदाज वर्तवला जातोय.
कालव्यामध्ये जरी वाहते पाणी नसले तरी दोन दिवस पडलेल्या पावसामुळे त्या ठिकाणी पाणी साठले होते व कदाचित मातीमध्ये रुतून वेळीच बाहेर पडता न आल्यामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे…
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*