You are currently viewing कसाल येथील अपघातात बेळगाव मधील तरुणाचा मृत्यू

कसाल येथील अपघातात बेळगाव मधील तरुणाचा मृत्यू

कसाल येथील अपघातात बेळगाव मधील तरुणाचा मृत्यू

ओरोस

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कसाल डोकलमवाडी येथे उलट्या दिशेने दुचाकी घेवून जाणाऱ्या युवकाने तेथील कठड्याला धडक दिली. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर लहू कुंभारकर वय १९ (रा. हडकरवाडी, ता. अचनी, जिल्हा बेळगाव) असे अपघाती मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू आहे.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा