You are currently viewing बांदा-सटमटवाडी येथे गोव्यातून येणाऱ्यांची थर्मल गन तपासणी

बांदा-सटमटवाडी येथे गोव्यातून येणाऱ्यांची थर्मल गन तपासणी

बांदा

गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या परराज्यातील वाहनचालक व प्रवाशांची बांदा सटमटवाडी याठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. यासाठी मुख्य महामार्ग सिमातपासनी नाक्याजवळ बंद करत तो टोल नाक्यावरून वळवण्यात आला असून दोन पथके याठिकाणी तपासणी करत आहेत. महसूल, पोलीस व वैद्यकीय विभागाचे कर्मचारी याठिकाणी तैनात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा