You are currently viewing न्हावेली तंटामुक्त अध्यक्षपदी आनंद नाईक

न्हावेली तंटामुक्त अध्यक्षपदी आनंद नाईक

*न्हावेली तंटामुक्त अध्यक्षपदी आनंद नाईक*

न्हावेली (ता.सावंतवाडी)

येथील देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उप समितीचे अध्यक्ष आनंद चंद्रकांत नाईक यांची न्हावेली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

आनंद नाईक हे यापूर्वीही तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होते. तत्कालीन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी आनंद नाईक यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले होते. न्हावेली गावाला तंटामुक्त पुरस्कारही मिळाला होता.
गावातील सामाजिक कार्यात आनंद यांचे मोठे योगदान आहे. वेळप्रसंगी मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची गावात ओळख आहे. ग्रामस्थांच्या आग्रहाखातर अवघ्या गावाने ग्रामसभेत आनंद नाईक यांची तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली.
यापूर्वी आपण तंटामुक्त समितीचा अध्यक्ष असताना गावातील वाद मिटविण्यात यश मिळविले होते.ग्रामस्थांच्या आग्रहामुळे आपण पुन्हा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली,अशी प्रतिक्रिया संवाद मीडियाच्या प्रतिनिधीशी बोलताना आनंद नाईक यांनी व्यक्त केली.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा