You are currently viewing फोंडाघाटचे शामसुंदर मर्ये यांचे अल्पशा आजाराने निधन

फोंडाघाटचे शामसुंदर मर्ये यांचे अल्पशा आजाराने निधन

फोंडाघाटचे शामसुंदर मर्ये यांचे अल्पशा आजाराने निधन

फोंडाघाट

माझा मित्र त्यापेक्षा पुर्ण सहकार्य करणारा हरहुन्नरी व्यापारी बाळगोपळ मित्र मंडळाला नेहमी आर्थिक सहकार्य करणारे आणि प्रतिष्ठित बॅटरी व्यवसायिक श्री. शामसुंदर मर्ये यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.फोंडाघाटचे अगोदर श्री.दादा मर्य यांच्या कोल्हापुरमध्ये सह्याद्री बॅटरी हा व्यवसाय सुरु करुन दादांचा विश्वास संपादन केला.त्यानंतर फोंडाघाट कणकवली या ठिकाणी सह्याद्री बॅटरीचा व्यवसाय करुन आपल्या २ ही मुलांना आपल्या धंद्यात सामाहुन घेवुन आणि १ शाखा तरळेमध्येही चालु केले.बॅटरी व्यवसायात कोणाकडे पैसे कमी असतील तरीही कोणालाही मागे पाठविले नाही.अजित नाडकर्णी यांचेवर विश्वास असलेने प्रत्येक गोष्ट सांगणारा मित्र गमावला याचे शल्य व्यक्त केले.सुभाष मर्य राजु मर्य विनोद मर्य यांचे ते काका होते त्यांना १ मुलगी होती .गेल्या वर्षीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. मृतात्म्यास चिरशांती लाभोत.हिच प्रार्थना अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केले.
भावपूर्ण श्रद्धांजली

प्रतिक्रिया व्यक्त करा