You are currently viewing नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन केले स्वागत

नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन केले स्वागत

नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन केले स्वागत

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग चे नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या गणेशोत्सवात तालुक्यातील विज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनी ला सूचना करण्यात यावी. तसेच गणेशोत्सवापूर्वी तालुक्यातील विकासात्मक कामे मार्गी लावावीत अशी मागणी केली.

शिवसेनेच्या या शिष्टमंडळा मध्ये जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाध्यक्ष नितीन मांजरेजर, तसेच जिल्हा संघटक बाळा दळवी, सुनिल मोरजकर, शहर संघटक उमेश येरम तसेच सचिन देसाई, सुनिल मोरजकर यांच्या सह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा