You are currently viewing ‘मानसाचे रान’ चित्रपटचा प्रोमो व संगीताचे अनावरण

‘मानसाचे रान’ चित्रपटचा प्रोमो व संगीताचे अनावरण

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सत्य घटनेवर आधारित डॉ. प्रशांत गेडाम दिग्दर्शित ‘माणसंच रान’ या चित्रपटचा प्रोमो आणि संगीत अनावरण मुंबई प्लाझा सिनेमागृहात दिमाखात संपन्न झाला.

चित्रपटात प्रमुख अभिनेते प्रवीण तरडे व त्यांची पत्नी आणि अभिनेते रवी काळे, अरुण नलावडे आदी कलाकारांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यावेळी बोलताना रवी काळे म्हणाले की, डोंबारी व कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसून हा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या चित्रपटाचे अमराठी निर्माते असलेले नासिर कुरेशीभाई म्हणाले की, हा चित्रपट एक विचार आहे. डोंबारी व पैतराज समाजाच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे.

भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष लोटली तरीदेखील ह्या उपेक्षित असलेल्या समाजाला जातीच्या दाखल्यापासून वंचित राहावे लागते, ही किती मोठी गंभीर बाब आहे, अशी खंत नसीरभाई यांनी व्यक्त केली.

सदर कार्यक्रमास सुनिता तुपसौंदर्या (वुमन एम्पॉवरमेंट महिला पार्टी महाराष्ट्र – अध्यक्ष) उपस्थित होत्या. चित्रपटातील कलावंत तसेच मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रेक्षकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहण्याचे आवाहन निर्माते नासिर खुरेशी यांनी केले.

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =