You are currently viewing काव्यपुष्प-४१ वे

काव्यपुष्प-४१ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्री अरुण विग देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-४१ वे*

—————————————-

सद्गुरूंना करुनिया नमन

करी क्रमशः अरुणदास लेखन ..

वर्ष १८७८-८० असेल बहुदा ते

स्वातंत्र्य-योद्धे वासुदेव बळवंत

श्रीमहाराजांच्या भेटीला येत होते

आशीर्वाद त्यांचा सदाच मागत होते ।।१ ।।

 

खूप समजविले वासुदेव बळवंताना

महाराज सांगे -करा तुम्ही उपासना

ऐकुनी हे फडक्यांची झाली निराशा

सोडली नाहीच उठावाची आशा ।।२ ।।

 

फडक्यांनी निशाण बंडाचे उभारले

वासुदेव बळवंत नाव हो गाजले

इंग्रजांच्या तावडीत ते सापडले

दूर कैदेत फडके निधन पावले ।। ३ ।।

 

गृहस्थाश्रम काळ कठीण फार गेला

महाराजांना वियोग सोसावा लागला

पत्नी -सरस्वती ने जन्म मुलाला दिला

परी तो अल्पायुषी देवाघरी निघून गेला ।। ४ ।।

 

सरस्वती आजारी ताप येऊ लागला,

सुचविती महाराज ,अंतकाळ आला

घेऊनी तीर्थ महाराजांच्या पायाचे

शांतपणे सरस्वतीने प्राण सोडला ।। ५ ।।

*****

क्रमशः..

—————————————

 

कवी-अरुणदास -अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342


 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा