You are currently viewing चांद्रयानची यशस्वी चढाई..

चांद्रयानची यशस्वी चढाई..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री पल्लवी उमेश कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चांद्रयानची यशस्वी चढाई……*

 

अजि सोनियाचा दिनु

म्या याची डोळा देखिला

सुवर्ण क्षणाची सलामी

देईन मी मम देशाला

 

चांद्रयान तीनची सफारी

गवसणी ही चंदामामाला

विक्रमची कमाल भारी

पाय रोवूनी उभा ठाकला

 

चंदामामा जवळी आला

टूर करण्या समीप आला

भारत माता थोर असे ही

प्रसवते शास्त्रज्ञ बुद्धीवंतांना

 

जयजयकार करू आज

थोर अशा या विभूतींचा

रात्रीचा दिस करणाऱ्या

इस्रो च्या साऱ्या टीमचा

 

वंदे मातरम् वंदे मातरम्

जयघोष हा मातृभूमीचा

आनंदाचे स्त्रोत पाझरले

देशप्रेमाने लोक वेडावले

 

फटाक्यांच्या आतषबाजीने

देशप्रेमाचे भरते आले

जयहिंद चा नारा घुमला

आसमंती ध्वज फडकला

 

अभिमान हा असे मज

मी भारतीय असण्याचा

इतिहास हा घडवणाऱ्या

थोर विभूती मोदींजीं चा

 

वंदे मातरम….

वंदे मातरम…..

वंदे मातरम् ……

………………………………

 

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा