You are currently viewing चतुर्थी पूर्वी वेंगुर्ले शहरातील समस्या सोडवा; राष्ट्रीय कॉंग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चतुर्थी पूर्वी वेंगुर्ले शहरातील समस्या सोडवा; राष्ट्रीय कॉंग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चतुर्थी पूर्वी वेंगुर्ले शहरातील समस्या सोडवा; राष्ट्रीय कॉंग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

वेंगुर्ले

गणेश चतुर्थी पूर्वी वेंगुर्ले शहरातील गणेश घाटांची स्वच्छता, डास प्रतिबंधक फवारणी, वाहतूक व्यवस्था आदी विविध समस्यांवर त्वरीत उपाययोजना नगरपरिषद मार्फत करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रिय कॉंग्रेस तर्फे आज निवेदनाद्वारे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची भेट घेऊन करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ले शहरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करणे, मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करणे, शहरातील सर्व गणेश घाटांची स्वच्छता करणे, रस्त्या बाजूची झाडी तोडणे, चार कापणे, शहरातील सांडपाण्याचे निचरा करणेसाठी त्वरीत उपाययोजना करणे, बाजारपेठेतील वहातूक समस्येवर व पार्किंगबाबत व्यापारी, लोकप्रतिनिधी व नागरिक व पोलिस प्रशासन यांची एकत्रित बैठक बोलावून त्यावर सर्वमान्य तोडगा काढणे. वरिल सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष श्री.विधाता सावंत, माजी नगरसेवक श्री. प्रकाश डिचोलकर, माजी नगरसेवर श्री. आत्माराम सोकटे, माजी नगरसेविका सौ. कृतिका कुबल, श्री अश्विन पांगम आदी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा