You are currently viewing सावंतवाडी पालिकेच्या कंत्राटी कामगारांचे पुन्हा “काम बंद आंदोलन”

सावंतवाडी पालिकेच्या कंत्राटी कामगारांचे पुन्हा “काम बंद आंदोलन”

सावंतवाडी

येथील पालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आठवडाभरात पगार देण्याचे आश्वासन देऊन सुद्धा पगार न मिळाल्याने आपण पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोपर्यंत पगार दिला जात नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही, असा त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन ठेकेदार आणि कामगार यांच्यात वाद रंगण्याची शक्यता आहे.

आठवडाभर पूर्वी त्यांनी पालिका कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले होते. यावेळी सर्वपक्षियांकडून मध्यस्थी करण्यात आली होती. यावेळी पगार देण्याचे लेखी आश्वासन संबंधित ठेकेदारांनी दिले होते. त्यानुसार तुम्हाला तुमचा पगार मिळवून देऊ, असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिले होते. परंतु दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित ठेकेदाराने त्यांचे मानधन अदा केलेले नाही तर दुसरीकडे फक्त १५ दिवसाचा पगार देतो असे नव्या ठेकेदाराचे म्हणणे आहे. मात्र चतुर्थी जवळ आल्यामुळे अर्ध्या पगारात करायचे काय…? तसेच दोन महिन्याच्या पगार मिळणार कसा…? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा एकदा काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन व ठेकेदार कोणती भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा