You are currently viewing इचलकरंजीसाठी सुळकूड पाणी योजना झालीच पाहिजे !

इचलकरंजीसाठी सुळकूड पाणी योजना झालीच पाहिजे !

मराठा महासंघाचा बैठकीत निर्धार

 

इचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजी शहरासाठी अत्यंत गरजेची असणारी नियोजित सुळकूड पाणी योजना मंजूर होवूनसुध्दा या योजनेला कागल तालुक्यातील लोकांचा गैरसमजातून विरोध होत आहे.कोणत्याही परिस्थितीत ही पाणी योजना पूर्ण होवून या इचलकरंजी शहराला पाणी मिळालेच पाहिजे , यासाठी संपूर्ण शहरवासीयांच्यावतीने बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी शहर बंद आणि भव्य विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचा निर्धार महासंघाच्या वतीने शहर कार्यालय येथे आयोजित बैठकीत करण्यात आला.

या बैठकीत नियोजित सुळकूड पाणी योजना शहरासाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईपर्यंत मराठा महासंघ शहरवासियांच्या सोबतीने लढत राहणार आहे , असा निर्धारही करण्यात आला. यावेळी मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष संतोष सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष अरविंद माने, जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक रावळ, शहर कार्याध्यक्ष वैभव खोंद्रे, युवक अध्यक्ष नितेश पाटील, उपाध्यक्ष अवधुत मुडशिंगीकर, उपाध्यक्ष उत्तम चौगुले,युवक उपाध्यक्ष सागर जाधव,युवक संघटक नितिन कटके, ज्येष्ठ सल्लागार नाना भोसले, शहर संघटक सुरेश कापसे, शाखाअध्यक्ष विनायक चौगुले , गणेश नेमिष्टे, खोत, क्रीडा प्रमुख महेश मुतालिक आदीसह मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा