You are currently viewing करूळ घाटात खोल दरीत ट्रक कोसळला

करूळ घाटात खोल दरीत ट्रक कोसळला

करूळ घाटात खोल दरीत ट्रक कोसळला

चालक बालबाल बचावला

वैभववाडी
करूळ घाटात पुन्हा खोल दरीत ट्रक कोसळून अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक चालकाने उडी मारल्याने तो बालबाल बचावला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शनिवारी वाळूने भरलेल्या डंपरला अपघात होऊन चालक ठार झाला होता. काही तासातच आज करूळ घाटात दुसरा अपघात झाला. कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जाणारा लोखंडी शिगा भरलेला ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात ट्रक खोल दरीत कोसळला आहे. प्रसंगावधान राखत चालकाने उडी मारल्याने तो बालबाल बचावला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा