You are currently viewing किंजवडे येथील ग्रामपंचायतच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन…

किंजवडे येथील ग्रामपंचायतच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन…

किंजवडे येथील ग्रामपंचायतच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन…

देवगड

किंजवडे ग्रामपंचायतच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन भूविकास बँकेचे सेवानिवृत्त शाखा प्रबंधक सत्यवान बुधाजी कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच संतोष किंजवडेकर, ग्रामसेवक शिवराज राठोड, किरण टेंबुलकर व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या वेळी अनेक उपक्रम किंजवडे ग्रामपंचायत यावर्षी राबविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा