You are currently viewing कणकवली गणपती सान्याजवळ तरुणाचा संशयास्पद मृतदेह

कणकवली गणपती सान्याजवळ तरुणाचा संशयास्पद मृतदेह

कणकवली गणपती सान्याजवळ तरुणाचा संशयास्पद मृतदेह

कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल

तरुणाचा घातपात की कसे? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू

कणकवली गणपती साना या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून, या तरुणाच्या संशयास्पद मृत्यू बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला? हा यामागे घातपात होता का? याची उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला असून, सदर तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. दरम्यान या तरुणाच्या गळ्यामध्ये कापडी फडक्या सदृश्य वस्तू आढळली असून, त्यामुळे याचा तपास कणकवली पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पोलीस सतर्क झाले असून, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी व अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान त्या तरुणाचा मृतदेह कातकरी समाजातील काहींनी नदीलगत पाहिल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयात नेला आहे.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा