You are currently viewing वैभववाडी तालुका काँग्रेस तर्फे राजीव गांधी जयंती उत्साहात साजरी..

वैभववाडी तालुका काँग्रेस तर्फे राजीव गांधी जयंती उत्साहात साजरी..

वैभववाडी तालुका काँग्रेस तर्फे राजीव गांधी जयंती उत्साहात साजरी..

वैभववाडी

आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी वैभववाडी येथील पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून भारताचे माजी पंतप्रधान व संगणक क्रांतीचे जनक राजीव गांधी जयंती उत्साहात साजरी केली.. या वेळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.. तसेच त्यांनी देशासाठी केलेल्या अनेक महत्वपूर्ण कार्यांची चर्चा करून त्यांच्या आठवणीना उजाळा देण्यात आला.. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा रोजगार विभागाचे अध्यक्ष गुलजार काझी, जिल्हा सचिव मीनाताई बोडके, तालुका सेवादल अध्यक्ष अशोक राणे,तालुका महिला अध्यक्ष प्रांजली जाधव, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर, वसीम काझी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा