You are currently viewing एकतातर्फे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा २०२३

एकतातर्फे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा २०२३

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

३५व्या एकता सांस्कृतिक महोत्सवातर्फे एकता कल्चरल अकादमीच्या वतीने गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ राज्यस्तरीय ‘काव्यलेखन स्पर्धा’ २०२३ आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक कवी-कवियत्रींनी आपल्या दोन कविता, संपूर्ण माहिती, फोटोसहीत ३१ऑगस्ट २०२३ पर्यत पुढील पत्यावर पाठविणे. अध्यक्ष- प्रकाश गणपत जाधव, एकता कल्चरल अकादमी, ए/२०४, विशाल हेवन सोसायटी, मनवेल पाडा रोड, विरार (पू). ४०१३०५ (जळबाववाडी समोर) मो.9220899120.

प्रवेश शुल्क – १०० रुपये गुगल पे 8177870586 पाठवू शकता. (विषयाचे बंधन नाही, दीर्घ कविता नको) विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय, २०००,१०००,७०० रुपये, तसेच उत्तेजनार्थ ५ पारितोषिक १०० रुपये, एकता सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण सोहळा डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ३५वा एकता सांस्कृतिक महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे, असे एकताचे सचिव कवी प्रकाश पाटील यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. अधिक माहितीसाठी ९२२०८९९१२० संपर्क करु शकता.

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा