You are currently viewing आ. वैभव नाईक यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी बिळवस ग्रामस्थांचा निर्धार

आ. वैभव नाईक यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी बिळवस ग्रामस्थांचा निर्धार

*आ. वैभव नाईक यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी बिळवस ग्रामस्थांचा निर्धार*

*निष्ठावंत आणि कार्यसम्राट आमदार म्हणून वैभव नाईक यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार*

आमदार वैभव नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघासाठी तळमळीने काम करत आहेत. त्यामुळे बिळवस गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर सिंहासारखं! निष्ठावंत म्हणून आ. वैभव नाईक यांची त्याच पद्धतीने वाटचाल सुरू आहे. वैभव नाईक आमदार होण्यासाठी सातेरी देवीकडे आम्ही सर्व बिळवस ग्रामस्थ साकडं घालणार आहोत.तुम्ही आमदार तर होणारच आहात आणि आमदार झाल्यानंतर तुम्ही पालकमंत्री होऊन याठिकाणी यावे अशी आमची देवीकडे प्रार्थना आहे. निष्ठावंत म्हणून आ. वैभव नाईक यांच्यासारख्या सच्चा व्यक्तींची आज गरज आहे. आम्ही तुमचे व्यक्तिमत्व जपणार आहोत.असे उद्गार बिळवस गावचे नागरिक भावेश पालव यांनी काढले.
बिळवस गावात आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी गावभेट दौरा केला. यावेळी बिळवस गावातील ग्रामस्थांशी आ. वैभव नाईक यांनी संवाद साधला. गावातील समस्या जाणून घेतल्या. शिवसेना संघटना वाढीबाबत मार्गदर्शन केले. गावातील उर्वरित विकास कामे येत्या काळात मार्गी लावू अशी ग्वाही दिली.

यावेळी भावेश पालव यांनी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून बिळवस गावामध्ये झालेल्या विकास कामांची माहिती दिली. त्यामध्ये ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाख , मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत बिळवस रस्त्यासाठी १.५० कोटी, जलमंदिर सुशोभीकरण ५ लाख, जलमंदिर नजिक संरक्षण भिंतीसाठी १० लाख, जिल्हा वार्षिक योजनेमधून धाकु धाम ते जलमंदिर रस्ता १० लाख,प्रजिमा ३२ ते सातेरी जलमंदिर रस्ता ५ लाख, बीएसएनएल टॉवर आदी कामे बिळवस गावामध्ये करण्यात आली. त्यामुळे निष्ठावंत आणि कार्यसम्राट आमदार म्हणून वैभव नाईक यांचा बिळवस ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सूर्यकांत पालव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर,माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर ,मसुरे विभाग प्रमुख पिंट्या गावकर,युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले,उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर,महिला तालुका समन्वयक पुनम चव्हाण,युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत,शाखा प्रमुख रामचंद्र पालव,उपशाखा प्रमुख रमेश फणसे,युवासेना शाखा प्रमुख हेमंत पालव,यू.उपशाखा प्रमुख कुणाल पालव,भावेश पालव, माजी मुख्याध्यपक सूर्यकांत पालव,दत्तू नाईक,माजी पोलिस पाटील विकास सावंत,गोपाळ पालव,सुबोध पालव,सदाशिव पालव,ओमकार राणे,सुजित पालव,बाबू रेडकर,राम अर्जुन पालव,भाई माधव,प्रशांत फणसे,रमेश पालव,महेश फणसे,कृष्णकुमार पालव,भावेश पालव,संदीप पालव,बबन नाईक,पंढरीनाथ पालव आदींसह बिळवस ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा