You are currently viewing वेंगुर्लेत २० तारखेला शिवराज्याभिषेक या विषयावर व्याख्यान…

वेंगुर्लेत २० तारखेला शिवराज्याभिषेक या विषयावर व्याख्यान…

वेंगुर्ले 

येथे शिवराज्याभिषेक-३५० स्वराज्य आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डाॅ.मिलिंद कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत.सर्व हिंदू धर्माभिमानी मंडळी व शिवप्रेमी नागरीक यांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान २० ऑगस्टला सायंकाळी ४.३० वाजता शहरातील नगर वाचनालयात होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा