You are currently viewing रेल्वे तिकीटाचा काळाबाजार सावंतवाडीतील एक ताब्यात,जामिनावर मुक्तता

रेल्वे तिकीटाचा काळाबाजार सावंतवाडीतील एक ताब्यात,जामिनावर मुक्तता

रेल्वे तिकीटाचा काळाबाजार सावंतवाडीतील एक ताब्यात, जामिनावर मुक्तता

कणकवली

रेल्वे तिकीटाचा काळाबाजार केल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी सावंतवाडी येथे टाकलेल्या छाप्यात एका युवकाला ताब्यात घेतले अक्षय देशपांडे वय ३० असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

यातील देशपांडे हा सावंतवाडी येथील आपल्या केद्रांत तिकीटाचा काळा बाजार करीत असल्याची माहीती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी  छापा टाकला होता. त्यानंतर त्याला अटक करुन कणकवली येथे नेण्यात आले होते. उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आले तर या प्रकरणी संबधितांचा बुकींग आयडी ब्लॉक करण्यात आला असून अन्य साहीत्य जप्त करण्यात आले आहे. अशी माहीती रेल्वे पोलिसांकडुन देण्यात आली.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा