You are currently viewing बांदा- दोडामार्ग रस्त्याला लागून असलेला बंद बंगला अज्ञातने फोडला

बांदा- दोडामार्ग रस्त्याला लागून असलेला बंद बंगला अज्ञातने फोडला

बांदा- दोडामार्ग रस्त्याला लागून असलेला बंद बंगला अज्ञातने फोडला; चोरट्या विरोधात गुन्हा दाखल..

बांदा

बांदा गडगेवाडी येथे बांदा दोडामार्ग रस्त्याला लागून असलेला बंद बंगला अज्ञातने फोडून आतील इन्व्हर्टरसह एकूण १७ हजार रुपये किमतीचे सामान चोरून नेले. घर मालक देवेंद्र अनंत धामापूरकर (सध्या रा. मुंबई) यांनी आज बांदा पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धामापूरकर हे कामानिमित्त मुंबई येथे राहतात. त्यांचा हमरस्त्याला लागून बंगला आहे. १४ ते १५ ऑगस्ट दरम्यान बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराची कडी तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. स्वच्छतागृहातील नळ, कॉक, हॅन्ड स्प्रे तसेच भांडी, इन्व्हर्टर व भांडी असा एकूण १७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने चोरून नेले.
चोरट्याने बेडरूम मधील कपाट उघडण्याचा देखील अयशस्वी प्रयत्न केला. धामापूरकर यांनी आज बांदा पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास संजय हुंबे करत आहेत.

 

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा