You are currently viewing माजी सरपंच सुधीर सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

माजी सरपंच सुधीर सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कणकवली

तरंदळे गावचे माजी सरपंच,भारतीय जनता पार्टी तालुका सदस्य श्री.सुधीर सावंत यांचा 51 वा वाढदिवस जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सन्माननीय श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी कणकवली व संदेश उर्फ गोट्या सावंत युवा मित्र मंडळाकडून करण्यात आला.ह्यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत,संदीप मेस्त्री,राजू हीरलेकर,स्वप्नील चिंदरकर,समीर प्रभुगावकर,सचिन पार्धिये,निखिल आचरेकर,सुभाष मलांडकर,सर्वेश दळवी,दत्ता काटे,प्रशांत राणे,सुशिल कदम,संदेश सावंत व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा