You are currently viewing पर्यटकांची सुटका करणाऱ्या बांदा येथील होमगार्ड पथकाचा सन्मान

पर्यटकांची सुटका करणाऱ्या बांदा येथील होमगार्ड पथकाचा सन्मान

पर्यटकांची सुटका करणाऱ्या बांदा येथील होमगार्ड पथकाचा सन्मान…

बांदा,

येथे मुसळधार पावसात धबधब्याखाली अडकलेल्या २४ पर्यटकांची सुखरूप सुटका केलेल्या बांदा पोलीस ठाण्यातील होमगार्ड पथकाचा स्वातंत्र्यदिनी ओरोस येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
२३ जुलै रोजी सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. याचा फटका म्हापसा,गोवा येथील २४ पर्यटकांच्या ग्रुपला बसला. दुर्गम घारपी गावात वर्षा पर्यटनासाठी आलेले पर्यटक याठिकाणी अडकले. या पर्यटकांना बांदा पोलीस व होमगार्ड पथकाने सुखरूप बाहेर काढले.
या पथकात होमगार्ड प्रभारी तालुका समादेशक अधिकारी विश्वजीत एकनाथ भोगटे, फलटण नायक भागू भैरू पाटील, जवान विनायक सावंत, शंकर मेस्त्री, सखाराम गवस, शिवशंकर सावंत, शिवशंकर देसाई यांचा समावेश होता. या सर्वांच्या कामगिरीसाठी शिक्षणमंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा