You are currently viewing तलाठी भरती परीक्षा करिता मदत कक्षाची स्थापना

तलाठी भरती परीक्षा करिता मदत कक्षाची स्थापना

तलाठी भरती परीक्षा करिता मदत कक्षाची स्थापना

 सिंधुदुर्गनगरी

महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदाची परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहेत. सदर परीक्षेच्या अनुषंगाने अर्जदार यांच्या प्रवेशपत्र, परीक्षा केंद्राच्या माहितीबाबत  तसेच त्यांना येणाऱ्या इतर अडचणीकरीता परीक्षेच्या तारखेनुसार तसेच सुट्टीच्या दिवशी पुढीलप्रमाणे मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आल्याची मा‍हिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

             नाव पदनाम व दूरध्वनी नंबर, मोबाईल क्रमांक निहाय पुढीलप्रमाणे-  श्रीधर पाटील, तहसिलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग 02362-229000 मो. क्र. 7588065694 विजय वरक, नायब तहसिलदार, मो. क्र. 9423236054, अनिल पवार,अव्वल कारकून, मो क्र. 9422373729, एम.ए. पाटकर,अव्वल कारकून, मो. क्र.9730093801, एस.एल. गाड, महसूल सहायक, मो क्र.  9834915332, एस.बी. देसाई महसूल सहायक, मो क्र. 9370363453  या क्रमांकावर संपर्क साधावा.

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा