You are currently viewing तेरवण येथे शहिद जवान लक्ष्मण गवस यांना मानवंदना..

तेरवण येथे शहिद जवान लक्ष्मण गवस यांना मानवंदना..

तेरवण येथे शहिद जवान लक्ष्मण गवस यांना मानवंदना..

प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाठ ; ग्रामस्थां मधून खंत व्यक्त..

दोडामार्ग

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “माझी माती माझा देश” या केंद्र सरकारच्या अभियाना अंतर्गत १५ ऑगस्ट२०२३ या दिवशी तेरवण गावात जि.प. शाळा तेरवण नंबर १ येथे ध्वजारोहण व विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. त्यानंतर १९७१ च्या भारत पाक युद्धात शहीद झालेले गावचे सुपुत्र शहीद जवान लक्ष्मण गोपाळ गवस यांचे, तेरवण गावात उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या ठिकाणी शहीद जवानाला त्यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलित आणि पूजा अर्चा व पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी वीर पत्नी भागीरथी लक्ष्मण गवस शालेय शिक्षकेत कर्मचारी व विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे लोकार्पण मे.२०२३ ला झाले. गावातील व पंचक्रोशीतील अनेक आजी-माजी सैनिक मिळून ६०० जण या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुक्यातून अनेक पत्रकार आले होते. मात्र पालकमंत्री, स्थानिक खासदार, आमदार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देऊन सुद्धा हे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याची खंत ग्रामस्थ आजही व्यक्त करत आहे. हेच का ते भारताविषयी व जवानांविषयींच तुमच प्रेम ? असा प्रश्न तेथील ग्रामस्थां मधून उपस्थित होत आहे.

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा