You are currently viewing रेश्मा तोरणे यांचा मोस्ट ब्युटी सर्विस इन मुंबई या अवॉर्डने तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे गौरव

रेश्मा तोरणे यांचा मोस्ट ब्युटी सर्विस इन मुंबई या अवॉर्डने तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे गौरव

*सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा!!*

मुंबई

मुंबईत वांद्रे येथे अमरेसा सलून अँड स्पा असलेल्या रेश्मा तोरणे यांना मोस्ट ब्युटी सर्विस इन मुंबई या अवॉर्डने गौरविण्यात आले.
10 ऑगस्ट रोजी तुर्कस्तानमधील इस्तंबूल या आकर्षक शहरात रेश्मा तोरणे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय समर्पण आणि अपवादात्मक नेतृत्वासाठी त्यांना ओळखले गेले. कारण रेशमा यांनी अमरेसा सलूनला मुंबईच्या दोलायमान शहरात सौंदर्य सेवांचा सर्वोच्च विक्रम साध्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. ही मान्यता प्रतिष्ठित लोटस प्रोफेशनल गटाकडून मिळाली आहे. त्यांच्या विलक्षण कर्तृत्वाचे सर्वजण साक्षीदार आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाबद्दल सर्वांना खूप कौतुक वाटते, जे आमच्या दोन्ही सलूनमध्ये आहे. अभिनंदन रेश्मा! ही केवळ अगणित प्रशंसा आणि विजयांनी सजलेल्या प्रवासाची सुरुवात आहे. असे गौरव उद्गार तिच्या कुटुंबीयांनी काढले आहेत.

मुंबईत वांद्रे येथे अमरेसा सलून अँड स्पा मध्ये राजकीय नेते, मोठमोठे कलाकार, सेलिब्रिटी यांच्या विजीट्स असतात.

फोंडाघाट चे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या रेश्मा या मावस बहीण आहेत
भरपूर कष्ट व खडतर प्रवास करून मुंबईच्या बांद्रा येथील अमरेषा सलून मधून त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. तिच्या पुढील भावी वाटचालीस अजित नाडकर्णी, शुभांगी नाडकर्णी, अखिलेश नाडकर्णी, शितल कोटणीस, रोहन कोटणीस तसेच अर्णव कोटणीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

*संवाद मिडिया*

*💐हार्दिक शुभेच्छा!! 💐 हार्दिक शुभेच्छा!!!💐*

*लोटस प्रोफेशनल गटाकडून तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे मोस्ट ब्युटी सर्विस इन मुंबई या अवॉर्ड ने गौरविलेल्या रेश्मा तोरणे यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!!*💐

*💐!! शुभेच्छुक !!💐*

*🌹अजित नाडकर्णी*
*🌹शुभांगी नाडकर्णी*
*🌹अखिलेश नाडकर्णी*
*🌹शितल कोटणीस*
*🌹रोहन कोटणीस*
*🌹छोटे शुभेच्छुक अर्णव कोटणीस*

प्रतिक्रिया व्यक्त करा