You are currently viewing मेरी माटी, मेरा देश संकल्पनेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला स्वातंत्र्यसैनिक कै. रामचंद्र पराडकर यांचे स्मरणार्थ चहाचे कुल्हड भेट

मेरी माटी, मेरा देश संकल्पनेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला स्वातंत्र्यसैनिक कै. रामचंद्र पराडकर यांचे स्मरणार्थ चहाचे कुल्हड भेट

मेरी माटी, मेरा देश संकल्पनेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला स्वातंत्र्यसैनिक कै. रामचंद्र पराडकर यांचे स्मरणार्थ चहाचे कुल्हड भेट

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी मानले आभार….

सावंतवाडी

मेरी माटी मेरा देश या संकल्पनेतून मालवण येथील गवंडीवाडी येथील राहणारे अतुल कीर्ती कुमार पराडकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले रुग्णांसाठी अहोरात्र मेहनत करून सेवा देणारे परिचारिका आरोग्य कर्मचारी डॉक्टर यांना चहा पिण्यासाठी मातीचे कुल्हड यांच्याकडून देण्याची संकल्पना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांना बोलून दाखवली होती व त्यांनी 15 ऑगस्ट अमृत महोत्सवादिवशी त्यांनी रुग्णालयाला मातीचे कुल्हड 5 डझन भेट म्हणून देण्यात आली.

तसेच मालवण उपजिल्हा रुग्णालयाला सुद्धा अशा प्रकारची भेटवस्तू देण्यात आली यावेळी परिचारिका डॉक्टर व आरोग्य कर्मचारी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी अतुल कीर्ती कुमार पराडकर यांचे आभार मानून कौतुक करण्यात आली*

तसेच तुळशीच्या पानावरती विठ्ठलाची छायाचित्र मालवण येथील बराडनाका येथील पार्थ मेस्त्री यांनी साकारली व गिनीज बुक ऑफ इंडिया यामध्ये त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे

याची देखील कौतुक जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे

 

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा