You are currently viewing मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळणे महत्वाचे  – अर्चना घारे – परब

मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळणे महत्वाचे  – अर्चना घारे – परब

सावंतवाडी

आरोस येथील विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अर्चना घारे -परब यांच्या हस्ते स्पोर्ट्स युनिफॉर्मचे वाटप करण्यात केले. शाळेतील चिमुकल्यांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना हे स्पोर्ट्स युनिफॉर्म मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी बोलताना सौ.अर्चना घारे परब म्हणाल्या की,”आपल्या सिंधुदुर्गातील विद्यार्थी अत्यंत हुशार व मेहनती आहेत. त्यांना जर योग्य मार्गदर्शन, योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाले तर ते क्रीडा क्षेत्रात देखील सिंधुदुर्गचे नाव रोशन करू शकतात. त्यामुळेच माझा नेहमी खेळाडूंना मदत करण्यासाठी पुढाकार असतो. मुंबई – पुणे या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांना देखील खेळाच्या विविध संधी मिळाल्या पाहिजे. भारताची उद्याची भावी पिढी जर सुदृढ असेल तर देशाचे भवितव्य चांगले राहील. जिल्ह्यात सर्वच खेळांसाठी सुसज्ज क्रीडा संकुल व नियमित प्रशिक्षक असावेत, त्यासाठी या पुढील काळात शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. आरोस शाळेतील विद्यार्थी भविष्यात आपल्या परिसराचे नाव उज्वल करतील”, असा विश्वास अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला.

यावेळी आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, उपाध्यक्ष हेंंमचंद्र सावळ,युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, संचालक प्रमिला नाईक, सचिव शांताराम गावडे, खजिनदार नारायण मोरजकर, सामाजिक कार्यकर्ते दादा घोगळे, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शिक्षक निलेश देऊलकर, सुषमा मांजरेकर, अनुष्का गावडे, रूपा कामत, शालेय मुख्यमंत्री कु. मयुरी आरोसकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

 

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा