You are currently viewing सलामी

सलामी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका विजया केळकर यांनी स्वतंत्रता सेनानी गोविंद बापट यांना वाहिलेली श्रद्धांजलीपर काव्य रचना*

*सलामी*

गोविंद महादेव बापट
स्वतंत्रतता संग्राम सेनानी
जाणते फारसे ना कोणी
परि आम्ही असू अभिमानी ….

सहजी अपंगत्व झेलले
अडकला रुळामध्ये पाय
आगगाडी घाला घाली
अखेरी काठीचे घेई सहाय्य

थोरला पुत्र पोस्टमास्तरांचा
बहुकष्टे टायपिस्ट रुजू पंढरीस
भरवी वर्ग टायपिंग-इंग्रजीचे
छापी खादी-स्वदेशी पत्रके जोडीस ….

बापट-वर्ग कार्यालय काॅंग्रेसचे
शिरोडा सत्याग्रही घेता सक्रीय भाग
हिंदलग्यास अडीच वर्षे तुरुंगवास
शांत बसू देईना देशप्रेम-आग …..

कैद होता गांधीजी येरवड्यास
डेटिन्यू म्हणून हा वीर विजापूरास
भाषणे,सभा भरविणे यावर बंधन
हस्तपत्रकांचा वाटप हिरिरीने दांडी दिनास ….

पुनःश्च एक वर्ष-तीन महिने अटक
घर सीलबंद, जप्त सारे सामान
सुटकेनंतर मिळेना रहायला घर
मायघरी,धुळेकरी गाती मौन गुणगान….

खर्चिले प्राप्त पेंशन समाजकार्या
नव्हती अभिलाषा,महान कोणी म्हणावे
नव्हता थाटला स्वतःचा संसार?
सलामी देता तिरंग्यास,अण्णांना वंदावे ….

विजया केळकर_______
नागपूर
( मी पूर्वाश्रमीची विजया बापट.गोविंद बापट माझे मोठे काका.पुढील आयुष्यात धुळ्याला त्यांचा टायपिंग
क्लास प्रसिद्धीसआला
त्यांच्या जवळ मीही टायपिंग शिकले होते.आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो.)

*संवाद मिडिया*

*प्रवेश सुरू..प्रवेश सुरू.. 2023 – 2024*🏃‍♂️🏃‍♀️

*पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी…*

*डॉ. आठवले कॅम्पस*

🩸 *D.M.F Paramedical Institute-DEVGAD*🩸

*_कॅम्पस कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने खालील कोर्सेस उपलब्ध_*

*_♻️कोणत्याही शाखेच्या बारावी पास विद्यार्थ्यांसाठी_*♻️
🔹 डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन डायलिसिस टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री

*♻️दहावी पास विद्यार्थ्यांसाठी♻️*
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन डायलिसिस टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑप्टोमट्री

*✅कोर्सचा कालावधी १ वर्ष* 1️⃣

*🔰आवश्यक कागदपत्रे 🔰*
💠लिव्हिंग सर्टिफिकेट
💠 दहावी व बारावी पास माार्कलिस्ट
💠दोन आयकार्ड साईज फोटो
💠आधार कार्ड झेरॉक्स

*🏬सुसज्य अत्याधुनिक लायब्ररी*
*🔬आधुनिक डायरेक्ट डिजिटल एक्स-रे प्रणाली*
*🕴️उच्चशिक्षित प्रशिक्षक*
*📚डिजिटल लायब्ररी*

*💸’हप्त्याने फी भरण्याची सोय*

*संपर्क*👇
*देवगड मेडिकल फाउंडेशन*
*📲 7382821000*
*📲 7382822000*

*⏰सकाळी 9 ते 12 वा. | दुपारी 3 ते 6 वा*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/105854/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा