You are currently viewing मेरी मिठ्ठी मेरा देश अंतर्गत फोंडाघाट मध्ये ध्वजारोहण व पोर्टलचे उद्घाटन संपन्न

मेरी मिठ्ठी मेरा देश अंतर्गत फोंडाघाट मध्ये ध्वजारोहण व पोर्टलचे उद्घाटन संपन्न

मेरी मिठ्ठी मेरा देश अंतर्गत फोंडाघाट मध्ये ध्वजारोहण व पोर्टलचे उद्घाटन संपन्न

श्री छत्रपती महाराज देखाव्यासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षकांना लोकआवाजतर्फे प्रशस्तीपत्र

फोंडाघाट

मेरी मिठ्ठी मेरा देश अंतर्गत फोंडाघाट मध्ये सरपंच सौ.संजना आग्रे, उपसरपंच सौ.तन्वी मोदी यांनी ग्रामपंचायत आॅफीस समोर ध्वजारोहण आणि पोर्टलचे उद्घाटन केले. उद्घाटन समय सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित तसेच फोंडाघाट वासियांना शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामविस्तार अधिकारी श्री.कोलते आणि सर्व स्टाफने सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन केले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनीही शुभेच्छा दिल्या. न्यु इंंग्लिश स्कुल मध्ये स्नेहसंमेलनाला आलेल्या छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत देखाव्यासाठी परीश्रम घेतलेल्या शिक्षकांना लोकआवाज ग्रुप तर्फ प्रशस्तीपत्रक देवुन गौरवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा