आरोंदा येथे बिबट्याचे दर्शन….

आरोंदा येथे बिबट्याचे दर्शन….

आरोंदा
आरोंदा खरी येथे गुळदुवे जोशी वाडी येथील रहिवासी आपले दुकान बंद करून घरी परतत असताना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे आरोंदा आणि गुळदुवे परिसरात भितीचे वातावरण आहे. भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या मानवी वस्तीत प्रवेश करू लागले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा