You are currently viewing आर पी डी हायस्कूल येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विकास सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

आर पी डी हायस्कूल येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विकास सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी

स्व. भाईसाहेब सावंत जनशताब्दी वर्षानिमित्त आरपीडी हायस्कूलमध्ये आज जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.यावेळी यावेळी मुख्याध्यापक शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा