दोडामार्ग वासीयांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी – समीर रेडकर

दोडामार्ग वासीयांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी – समीर रेडकर

दोडामार्ग वासीयांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी – समीर रेडकर

दोडामार्ग तालुक्याबरोबर शहरातही कोरोनाचा प्रसार वाढत असून शहरात काल ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्या नंतर आज पुन्हा एक सुरुचिवाडी येथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी असे आवाहन दोडामार्गचे सामाजिक कार्यकर्ते समीर रेडकर यांनी केले आहे.
नागरीकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच बाजारात गर्दी करू नये सोशल डिस्टन्स चा वापर करा असे आवाहन श्री रेडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा