You are currently viewing मनविसे च्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणे संदर्भात देवगड तहसीलदारांना निवेदन सादर

मनविसे च्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणे संदर्भात देवगड तहसीलदारांना निवेदन सादर

मनविसे च्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणे संदर्भात देवगड तहसीलदारांना निवेदन सादर

देवगड

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना यांच्या वतीने दिनांक ७ / ८ / २०२३ रोजी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकरी देवगड यांना अतिवृष्टीमुळे शेतकरी तसेच सामान्य नागरिकांचे वित्त व शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले. देवगड महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष राकेश मिराशी, शहर अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, शुभम कुंबडे, पंकज कातवणकर, अक्षय लाड, धीरज वाडेकर, नितेश खरात, विराज जावकर. इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा