वैभववाडी
सोनाळी येथील खुनाचा तपास तातडीने लावल्या बद्दल डीवायएसपी श्री.कांबळे यांची वैभववाडी पोलीस स्थानाकात वैभववाडी तालुका काँग्रेसने भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, सिंधुदुर्ग जिल्हा रोजगार स्वयंरोजगार अध्यक्ष गुलजार काझी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद पवार, तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर, तालुका सेक्रेटरी श्रेया मुद्रस,दिलीप नारकर,अहमद बोबडे वसीम काझी, सिद्धार्थ कांबळे,असिफ बोबडे, दिलावर पाटणकर, इम्रान नाचरे,मुस्तफा रामदूल, मोहमद बोबडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.