You are currently viewing श्रीगुरुंनी प्रेरणा दिली ,लेखणी भारली

श्रीगुरुंनी प्रेरणा दिली ,लेखणी भारली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी अरुण वी देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-३७ वे*

—————————————–
श्रीगुरुंनी प्रेरणा दिली ,लेखणी भारली
कवी अरूणदास लिहीतो चरितावली ।।

रोगी भिकाऱ्याला महाराजांनी घेतले
रामेश्वराचे दर्शनही त्यास घडविले
तेथूनि कांचीस आल्यावरती त्यांनी
श्रीवरदराजाचे ही दर्शन घेतले ।।

वरदराज उपासक त्या जोडप्याने
श्रीमहाराजांना आग्रह फार केला
कांचीच्या तीन दिवसांच्या मुक्कामात
बाईंचा पारमार्थिक अधिकार पाहिला ।।

लांबलचक भ्रमंती केल्यावरती
श्रीमहाराज येहळेगावाला आले
तुकामाईंचे घेतले दर्शन त्यांनी
वर्षाने ते गोंदवल्यास परत आले ।।

घरासमोर श्रीमहाराज म्हणाले
घाल माई भिक्षा आज मला,
माय, दे, घट्ट दह्याची दगडी मला
हसुनी, आईकडे त्यांनी पाहिले। ।।

आईने मुलाला लगेच ओळखले
माझा गणू भेटला, आनंदाने तिच्या
डोळ्यांतून अश्रूच हो वाहू लागले
माय -लेक मोठ्या प्रेमाने भेटले ।।
—-
क्रमशः..
—————————————
श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-३७ वे
कवी- अरूणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
—————————————–

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा