You are currently viewing जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचा निकाल जाहीर

जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचा निकाल जाहीर

*योगा ही भारताने जगाला दिलेली देणगी:* डॉ वसुधा मोरे
*सांगता समारंभात प्रतिपादन*

तळेरे: प्रतिनिधी

संपूर्ण जगाला भारताने दिलेली देणगी म्हणजे योग होय.योगाने शरीर निरोगी तरी बनतेच पण ते सदृढही होते आणि समृद्धही होते.असे विचार सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशनच्या अध्यक्षा डाॅ. वसुधा मोरे यानी व्यक्त केले. ते कणकवली येथील आयोजीत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेच्या सांगता सोहळ्यात बोलत होत्या.
नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएन आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धा कणकवली काॅलेज कणकवली येथील एच पी सी एल हाॅलमध्ये घेण्यात आली होती.
या स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला आहे.
*निकाल पुढीलप्रमाणे -*
*ट्रॅडिशनल योगा (सिंगल)*
(वयोगट 9 ते 14 (मुली)
प्रथम क्रमांक – काव्या मुक्तानंद गोंडलकर
द्वितीय क्रमांक -दुर्वा प्रकाश पाटील
तृतीय क्रमांक-अस्मी सचीन राव
चतुर्थ क्रमांक – श्रेया रामचंद्र डोईफोडे.
पंचम क्रमाक- कृतीका राजेंद्र पांढरे.
*9 ते 14वर्षे ( मुलगे )*
प्रथम क्रमांक -वृशाल राजू निकम
द्वितीय क्रमांक- ओमकार चंद्रकात धुरी.
तृतीय क्रमांक- शशांत यशवंत तळेकर
चतुर्थ क्रमांक – प्रसन्रा सोबाजी सावंत
पंचम क्रमांक – योग गणपत पांढरे.
*वयोगट 14 ते 18 (जुनीयर गर्ल्स) ट्रॅडीशनल योगा*
प्रथम क्रमांक – रिया विनायक नकाशे.
द्वितीय क्रमांक – सानिका प्रविन मत्तलवार
*ज्युनीयर बाॅईज* ( ट्रडीशनल योगा)
प्रथम क्रमांक – मयूर सुशांत हडशी.
*सिनीयर गर्ल्स* ((वयोगट 18 ते 25)

प्रथम क्रमांक – निकीता दिपक लाड
द्वितीय क्रमांक – मारीया आशिष आलमेडा
तृतीय क्रमांक – ऐश्वर्या रावन गडकरी.
*सिनियर बाॅईज* (वयोगट 28 ते 35 -A)
प्रथम क्रमांक – प्रथमेश मधुकर पर.
*सिंनियर गर्ल्स* ( वयोगट 36 ते 45- B-)

प्रथम क्रमांक – केसर गोविंद वानिवडेकर.
*सिनियर बाॅईज (वयोगट 36 ते 45 -B-)*
प्रथम क्रमांक- किरण दिनकर ताम्हणकर.
*सिनियर गर्ल्स* (वयोगट 46 ते 55 -C-)
प्रथम क्रमांक- माधुरी रामदास खराडे.
*आर्टिस्टिक योगा सिंगल*
(वयोगट 9 ते 14 मुली):
प्रथम क्रमांक- अस्मी सचीन राव
*वयोगट 18 ते 28 (सिनियर गर्ल्स)*
प्रथम क्रमांक – मारिया इशिष आलमेडा
द्वितीय क्रमांक – निकीता दिपक लाड.
*आर्टिस्टिक योगा डबल*
वयोगट 14 ते 18 जुनियर गर्ल्स:
प्रथम क्रमांक जोडी-
1) सानिका प्रवीण मत्तलवार .
2) रिया विनायक नकाशे.
या सर्व यशस्वी खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ते विविध वयोगट व वेगळ्या प्रकारातून राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत
सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशनच्या अध्यक्षा डाॅ सौ.वसुधा मोरे, सचिव डाॅ.तुळशीराम रावराणे ,सदस्य रावजी परब
, संजय भोसले,श्वेता गावडे,प्रकाश कोचरेकर,
कणकवली काॅलेजचे सेक्रेटरी विजय वळंजू,प्राचार्य युवराज महालींगे आदीनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो: ३०/७/२०२३

कणकवली येथे आयोजित जिल्हास्तरीय योगा स्पर्धेतील एक चुरशीचा क्षण….

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 3 =