*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली*
*काव्यपुष्प-36 वे*
—————————————–
डांबेवाडी गावी श्रीमहाराज गेले
भगिनी भीमाबाईला भेटले
बाई,घाल भिक्षा मला लवकरी
मोठ्यने म्हणाले ते घरासमोरी ।।
आवाज ओळखला बहिणीने,म्हणे
गणू,का असे दुःख दिलेस आम्हाला
विसरुनी गेला कसा तू घरादाराला
त्यात भर बैरागी-साधू होऊनी आला ।।
यावरी महाराज तिजला बोलले
जायचे आहे मजला गे,दूर येथुनी
बाई,सांगू नकोस भेटीचे आपल्या
बोलुनी तिजला ते निघाले तेथूनी ।।
सज्जनगडी श्रीसमर्थांचे दर्शन
तेथूनी केले रामेश्वराकडे प्रयाण
येहळेगावी येतांना वाटेत थांबुन
तिरुपती बालाजीचे घेती दर्शन ।।
म्हणे-अरुणदास”,क्रमशःआहे हे लेखन ।
————————————–
कवी-अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
——————————————
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————