You are currently viewing आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून फोंडाघाट येथे होणार सेल्फी पॉइंट

आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून फोंडाघाट येथे होणार सेल्फी पॉइंट

फोंडाघाट ग्रामपंचायत व नितेश राणे यांची संकल्पना

फोंडाघाट

आमदार नितेश राणै यांच्या संकल्पनेतुन फोंडाघाट ग्रामपंचायातीसमोर *आय लव्ह फोंडाघाट* सेल्फी पांइंट होणार असून, या सेल्फी पॉइंट चा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते स्वतंत्रादिनी होणार आहे. अशी माहिती फोंडाघाट येथील सामजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी संवाद ला दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 3 =