You are currently viewing वीजेचा धक्का लागल्यामुळे कुडाळात वायरमन गंभीर

वीजेचा धक्का लागल्यामुळे कुडाळात वायरमन गंभीर

कुडाळ

वीज खांबावर काम करीत असताना विजेचा धक्का लागल्या मुळे वायरमन गंभीर जखमी झाला. ही घटना आज सकाळी कुडाळ येथील अभिमन्यू हाॅटेल जवळ घडली. धनंजय फाले (रा.महादेवाचे केरवडे) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वीज पुरवठा खंडीत करून तब्बल तासाभराच्या अथक परिश्रमानंतर त्याला खाली उतरविण्यास यश आले. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =