You are currently viewing पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ५ हजार कोटी रुपयांच्या इश्यूद्वारे बाजारात भरणार नवी उर्जा; एनसीडी आज खुला होणार

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ५ हजार कोटी रुपयांच्या इश्यूद्वारे बाजारात भरणार नवी उर्जा; एनसीडी आज खुला होणार

*पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ५ हजार कोटी रुपयांच्या इश्यूद्वारे बाजारात भरणार नवी उर्जा; एनसीडी आज खुला होणार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारतातील आघाडीच्या सार्वजनिक वित्तीय संस्थांपैकी एक पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन एनसीडीद्वारे ५ हजार कोटी रुपये उभारणार आहे. बेस इश्यू आकार रु. ५०० कोटी व ४,५०० कोटी रुपयांपर्यंतच्या अधिक भरणाच्या पर्यायासह एकूण रु. ५ हजार कोटी उभारण्यात येणार आहेत. हा इश्यू २१ जुलै रोजी उघडेल आणि २८ जुलै रोजी बंद होईल किंवा लवकर बंद होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हे एनसीडी बीएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. अर्जाचा किमान आकार रु. १० हजार ( म्हणजे १० एनसीडी) आणि त्यानंतर रु.१,००० च्या पटीत असणार आहे. वार्षिक कूपन पेमेंटसह एनसीडीसाठी ३ वर्षे, १० वर्षे आणि १५ वर्षे मुदतीचे पर्याय आहेत. विविध श्रेणींमध्ये एनसीडींना प्रभावी उत्पन्न ७.४४ टक्के ते ७.५४ टक्के प्रतिवर्ष आहे.

संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा