You are currently viewing अतिवृष्टीमुळे झिरंगरोड येथे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प…

अतिवृष्टीमुळे झिरंगरोड येथे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प…

सावंतवाडी

तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील झिरंग रोडवर झाड पडले आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्याच प्रमाणे विज वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार आज सकाळच्या  सुमारास घडला. घटनास्थळी वीज कर्मचारी दाखल झाले असुन झाड तोडण्याचे काम सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा