साटेली ग्रामपंचायत सदस्य सौ.सुभद्रा कुबल यांचा सेनेत प्रवेश….

साटेली ग्रामपंचायत सदस्य सौ.सुभद्रा कुबल यांचा सेनेत प्रवेश….

दोडामार्ग:
साटेली येथिल ग्रामपंचायत सदस्या सौ.सुभद्रा कुबल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राउळ यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, साटेली सरपंच केशव जाधव, सुधा कवठणकर, भालचद्र कोरगावकर, सुभद्रा कुबल, संतोष सावंत, राजन नाईक, नंदू झारापकर, रेश्मा नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा