You are currently viewing दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे अंकुर निवारा केंद्र महिलांसाठी इलेक्ट्रीक गिझर भेट..

दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे अंकुर निवारा केंद्र महिलांसाठी इलेक्ट्रीक गिझर भेट..

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहरातील अंकुर निवारा केंद्र येथील महिलांसाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिनानिमित्त इलेक्ट्रीक गिझर भेट देण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष अनारोजिन लोबो, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा