You are currently viewing वाढदिवसानिमित्त महेश पांचाळ यांच्यावतीने खाऊ वाटप

वाढदिवसानिमित्त महेश पांचाळ यांच्यावतीने खाऊ वाटप

सावंतवाडी

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त महेश पांचाळ यांच्या सहकार्यातून कामगार कल्याण बालवाडी येथील विद्यार्थ्यांना माजी नगरसेविका दिपाली सावंत व दत्ता सावंत यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा