You are currently viewing सावंतवाडी आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांना शेल्टर वाटप

सावंतवाडी आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांना शेल्टर वाटप

सावंतवाडी :

 

आज सावंतवाडीत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पदाधिकारी व दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सावंतवाडी आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांना शेल्टर वाटप करण्यात आले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, माजी नगराध्यक्ष अनारोजिन लोबो, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, अब्जु सावंत, परशुराम चलवाडी, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 6 =