You are currently viewing वेंगुर्ले शहरातील डीलक्स सलून ची तोडफोड : मोठे नुकसान

वेंगुर्ले शहरातील डीलक्स सलून ची तोडफोड : मोठे नुकसान

वेंगुर्ले

वेंगुर्ले शहरातील डीलक्स सलून दुकानात अज्ञात चोरट्याकडून चोरी झाली असून दुकानातील काचा, सिलिंग यांची तोडफोड करून मोठे नुकसान केले आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतरच या दुर्घटने मागचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा