You are currently viewing इन्सुली बिलेवाडी मधील गजेंद्र कोठावळे झळकणार सन मराठी वरील श्री क्षेत्रपाल वेतोबा मालीकेत

इन्सुली बिलेवाडी मधील गजेंद्र कोठावळे झळकणार सन मराठी वरील श्री क्षेत्रपाल वेतोबा मालीकेत

सावंतवाडी

इन्सुली बिलेवाडी मधील गजेंद्र कोठावळे आता दिसणार 17 जुलै पासून येत असलेल्या सन मराठी वर श्री क्षेत्रपाल वेतोबा मालीकेत आपला आवडता भूमीका घेऊन . काहि चिञपट ,वेब मालीका , शॉर्ट फिल्म ,नाटके ,भजन म्हणून आधी ओळख असलेले गजेंद्र कोठावळे हे काहि पुरस्कार पण मिळविले अशी ओळख आहे आणि वेडा हि उत्तम भूमीका तें करताना आपण पहिले होते त्या मुळे त्यांनी कलाभूषण हा पुरस्कार पर्यत बाजी मारली हे माहीत होते पण आज तसाच एक रोल घेऊन सोमील क्रियेशन प्रस्तुत 17 जुलै पासून सुरुवात होत असलेल्या सन मराठी वर संद्याकाळी 7:00 .वाजता श्री क्षेत्रपाल वेतोबा मधून प्रत्येक घरात दिसणार आहे तसाच रोल घेऊन

प्रतिक्रिया व्यक्त करा