*नाशिक जिल्ह्यात मिशन आयएएस राबविणार:- ॲड.नितीनजी ठाकरे*
अमरावती
अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीचा मिशन आयएएस हा उपक्रम अतिशय चांगला असून हा उपक्रम मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सर्व 4oo महाविद्यालयांमधून व शाळांमधून राबविण्यात येईल असे आश्वासन आज महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष एड.नितीनजी ठाकरे यांनी मिशन आय.ए.एस.चे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना दिले.नाशिक येथील मराठा शिक्षण प्रसारक समाजाच्या अध्यक्षीय दालनात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एड. नितीनजी ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .तसेच मिशन आयएएस दुसऱ्या वर्गापासून विद्यार्थ्यांना कलेक्टर होण्यासाठी कसे एक रुपयांमध्ये प्रशिक्षण देते हा उपक्रम त्यांना समजावून सांगितला. त्यांनी हा उपक्रम लगेच उचलून धरला असून मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे संचालित सर्व महाविद्यालयामध्ये तसेच विद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवण्याचे मान्य केले. याप्रसंगी मिशन आयएएस नाशिकच्या सहसंचालक व डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या भारतीय कृषक समाजाच्या राज्य प्रभारी सौ ज्योती सुरोसे भारतीय कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुभाष नलांगे अहमदनगर प्रा. बाबुराव डाबरे मध्यप्रदेश श्री पुस्तके सातारा व मिशन आय.ए.एस.नाशिकचे सहसंचालक श्री साहेबराव दळवी हे मान्यवर उपस्थित होते. मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे घेण्यात आलेल्या या निर्णयाचे इतरही संस्थांनी अनुकरण करून महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावेत यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असा प्रयत्न मिशन आयएएस अंतर्गत संपूर्ण भारतात सुरू असून प्रत्येकानी आपल्या संस्थेत मिशन आयएएस सुरू केले तर विद्यार्थी त्यांचे व्यक्तिमत्व चांगले घडवू शकतील. त्यामुळे या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची गरज आहे .या उप क्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी व्यक्तींनी अधिक माहितीसाठी मिशनचे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या प्रसिद्धीपत्रिकातून करण्यात आले आहेत. प्रकाशनार्थ प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती.
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————